दरमहा घरपोच येणाऱ्या चिकूपिकूच्या अंकात असतात शास्त्रज्ञ, मराठी म्हणी, आजूबाजूचा निसर्ग यांवरच्या गोष्टी, चित्रकथा, ऐतिहासिक गोष्टी, ठेक्यात म्हणता येतील अशा कविता, प्रत्येक पानावर रंगीत चित्रं, हटके ॲक्टिव्हिटीज, गाणी, कोडी आणि बरंच काही. वाचता न येणाऱ्या मुलांपासून ते वाचायला शिकणाऱ्या मुलांपर्यंत सगळ्यांचं चिकूपिकू